कामळेवीर शाळेत ‘इतिहासाची साधने’ या विषयावर विद्यार्थ्यांना दिला आगळावेगळा अनुभव
सावंतवाडी प्रतिनिधी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कामळेवीर येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि दुर्ग रक्षक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने “इतिहासाची साधने” या विषयावर शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात इतिहास अभ्यासक व दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे सदस्य ज्ञानेश्वर राणे यांनी विद्यार्थ्यांना इतिहासातील विविध साधनांची ओळख करून दिली. त्यांनी मोडी पत्रे, ताम्रपत्र, वीरगळ तसेच…
