सावंतवाडीत काँग्रेसच्या साक्षी वंजारी चा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
विकासाची ब्लू प्रिंट तयार, विकास आराखडा घेऊनच जनतेसमोर सावंतवाडी प्रतिनिधी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक जसजशी जवळ येत चाललेली आहे तसतसे राजकीय वारे जोरात वाहू लागले आहेत निवडणुकीच्या या रणधुमाळीत काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्षा साक्षी वंजारी या सुरुवातीपासूनच नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असून त्यांनी सावंतवाडी शहराच्या विकासासाठी कंबर कसली आहे. अद्याप अर्ज दाखल केला नसला…
