सिंधुदुर्ग एस टी महामंडळ अधिकारी वर्गाकडून चर्मकार समाजातील विधवा निराधार महिलेवर अन्याय
हेतूपुरस्कर रित्या वेंगुर्ला व सावंतवाडी मधील निविदा रद्द करून करण्यात आला अन्याय कणकवली प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सन 2023 रोजी वाणिज्य आस्थापना साठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर निविदेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यतील चर्मकार समाजातील महिला भगिनी यांनी वेंगुर्ला व सावंतवाडी बसस्थानक येथील वाणिज्य आस्थापना निविदा भरलेल्या होत्या. सदर वेंगुर्ला व सावंतवाडी बसस्थानक मधील…
