सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिल्या पालकमंत्री चव्हाण यांना शुभेच्छा
जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांचीही उपस्थिती.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस शुक्रवारी त्यांचे होम ग्राउंड असलेल्या डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी उपस्थित राहून त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा वाशीयांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र…