सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील.!

अलायन्स एअरला मुदतवाढ देण्यासंदर्भात केंद्रीय उड्डाणमंत्र्यांशी चर्चा:खा.नारायण राणे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसबाबतही सकारात्मक : वंदे भारतला थांबा देणार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेबाबत जातीने लक्ष देणार सावंतवाडी (प्रतिनिधी) एअर इंडियाच्या अलायन्स एअर या उपकंपनीमार्फत चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमानसेवा सुरू होती. ही विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात…

Read More

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून खासदार नारायण राणे यांनी १६ कोटी २९ लाख रुपयांचा दिला निधी

सिंधुदुर्गातील सहा महत्त्वाचे रस्ते मंजूर,पंतप्रधान ग्राम सडक मुळे अनेक गावे जोडली जाणार कणकवली प्रतिनिधी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्ग चे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी शिफारस केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा कामांना भरघोस असा निधी प्राप्त झालेला आहे. १६ कोटी २९ लाख रुपयांचा निधी या योजनेतून मंजूर झालेल्या सहा रस्त्यांसाठी प्राप्त झाला आहे….

Read More

कुडाळ -मालवण मतदारसंघासाठी खासदार नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट…

कुडाळ -मालवण मतदारसंघासाठी खासदार नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट… मुंबई प्रतिनिधी खासदार नारायण राणे हे आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभेला शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ राणे आपल्या पदरात पाडून घ्यायला यशस्वी ठरले होते. शिवाय त्यांनी विजयही मिळवला होता. आता शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेला आणखी…

Read More

मोदी सरकारला शिव्या घालण्यापलीकडे विरोधकांनी काहीच काम नाही केले

कणकवली (प्रतिनिधी)पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील मोदी सरकारला व मला शिव्या घालण्यापलीकडे विरोधकांनी काहीच काम केलेले नाही. त्यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांचे मी डिपाझिट जप्त करणार, असा विश्वास महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. ओमगणेश निवासस्थानी पटेल समाज बांधवांनी राणे यांची भेट घेत त्यांनी राणेंना पाठिंबा जाहीर केला….

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतले ग्रामदेवतेचे दर्शन..

उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाच्या नेत्यांचे मानले आभार.. कणकवली (प्रतिनिधी)भाजपचे उमेदवार म्हणून नाव घोषित झाल्यावर नारायण राणे यांनी आपल्या गावी वरवडे येथे जात ग्रामदैवत श्री देव भैरवनाथचे सपत्निक दर्शन घेतले. दरम्यान माध्यमांशी बोलताना आपल्याला भाजपची उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व महायुतीतील नेत्यांचे आभार व्यक्त केले…

Read More

You cannot copy content of this page