असलदे सरपंच चंद्रकांत डामरे भाजपमध्ये प्रवेश…
कणकवली प्रतिनिधीशिवसेना उबाठा गटाचे असलदेचे सरपंच असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब यांच्यासह उबाठा सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व आमदार नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश प्रहार भवन येथे आयोजित महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला. सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या समवेत उबाठा सेनेचे विभागीय शाखा संघटक मनोज…