राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी घेतले कणकवलीच्या राजाचे दर्शन
कणकवली प्रतिनिधी कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक, सार्वजनिक गणेशोत्सव कला क्रीडा मंडळ, कणकवली यांच्यावतीने नवसाला पावणारा “कणकवलीचा राजा” या गणपती गजाननाची प्राणप्रतिष्ठापना करून दरवर्षी मोठ्या उत्सवात हा गणेशोत्सव साजरा केला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी नुकतेच या कणकवलीच्या राजाचे दर्शन घेतले असून गुलछडींनी भरगच्च भरलेला सुहासी मोठा हार गणपती चरणी अर्पण केला. यावेळी गणेशोत्सव…
