उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना “कमवा व शिका” योजनेतून मिळणार दोन हजार रुपये
कोकणात राज्यभरातील मुलींना उच्च शिक्षण घेत असताना नक्कीच या योजनेचा फायदा होणार.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक अडचणी येवू नयेत, यासाठी कमवा व शिका योजनेतून सुधारणा करून दरमहा दोन हजार रुपये देण्याचा प्रस्ताव असून काहीच दिवसापूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यासंबंधी माहिती जाहीर केली होती. या योजनेस मान्यता मिळाल्यास…
