श्री देव कुणकेश्वर भेटीला निघालेल्या श्री देव रामेश्वर देवस्वारीत मा.आम. वैभव नाईक झाले सहभागी
सिंधुदुर्ग प्रतिनिधी महाशिवरात्रीनिमित्त आचरा वासियांचे ग्रामदैवत इनामदार श्री देव रामेश्वर यांची देवस्वारी ३९ वर्षानंतर श्री देव कुणकेश्वर भेटीला आज निघाली असून या देवस्वारीत माजी आमदार वैभव नाईक सहभागी झाले. यावेळी हरी खोबरेकर, माणिक राणे, नारायण कुबल, मंदार ओरसकर, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे, अक्षय भोसले यांसह देवस्थान कमिटीचे पदाधिकारी, आचरा गावातील जेष्ठ ग्रामस्थ, युवावर्ग, महिला वर्ग,…
