जिल्हा रुग्णालय कुडाळ मध्ये आणा
कुडाळ विकास समितीचे तहसीलदारांना पत्रः मागणी मान्य न झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा रुग्णालय ओरस येथे कार्यान्वित होते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्यान्वित झाल्याने जिल्हा रुग्णालय पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. हे रुग्णालय जिल्ह्यात मध्यवर्ती असेलल्या कुडाळ शहरात आणावे अशी मागणी कुडाळ विकास समितीच्या वतीने करण्यात आली आहे. त्य…
