ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्यालय कुडाळ येथे स्थलांतरित करा
कुडाळ उपविभागीय कार्यालय ओरोस मुक्कामी कार्यरत असल्याने नागरिकांची होतेय गैरसोय..! प्रसाद गावडेंनी पत्राद्वारे वेधले मुख्य कार्यकारी अधिकारी व कुडाळ गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष कुडाळ प्रतिनिधी कुडाळ ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय कुडाळ पंचायत समिती आवारातील रिक्त झालेल्या जागेत स्थलांतरित करण्याची मागणी शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी वं गटविकास अधिकाऱ्यांकडे करत नागरिकांना होणाऱ्या गैरसोईकडे…
