सांवतवाडीतील केसरी येथे स्वाद केसरी हॉटेलचे उद्या १५ जुलै रोजी उद्घाटन*..
सावंतवाडी प्रतिनिधीकोकणातील खाद्य संस्कृती जपणारं, शाकाहारी- मांसाहारी पदार्थांची रेलचेल असलेलं सर्व खवय्यांना मायेची चव देणारे स्वाद केसरी…चव मायेची या हॉटेलचे भव्य उदघाटन येत्या १५ जुलै २०२४ रोजी सौ. सुहासी रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सावंतवाडी येथे होणार आहे.सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथे केएसआर ग्लोबल अँक्वेरियम येथे सुरु करण्यात येणारे स्वाद केसरी हॉटेलचे उद्घाटन सोमवार , १५ जुलै…
