मळेवाड पंचक्रोशी मध्ये मायनिंग प्रकल्प नको,

लोकप्रतिनिधींनी घेतली जिल्हा खनीकर्म अधिकाऱ्यांची भेट. सिंधुदूर्गनगरी प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड, कोंडूरे,गुळदुवे,तळवणे,दांडेली,नाणोसआरोंदा या परिसरात गोव्यातील एक खाजगी कंपनी मायनिंग प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात हालचाली करत आहेत या संदर्भात या गावातील शेतकऱ्यांकडून जमिनी मिळण्यासाठी कंपनीचे एजंट लोक गावात शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. यामुळे प्रकल्प जळगाव मध्ये होणार आहे त्या गावातील सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामसभांमध्ये गावात मायनिंग प्रकल्प नको…

Read More

You cannot copy content of this page