छत्रपतीच्या पुतळ्याच्या कामात ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचे आगामी निवडणुकीत वस्त्रहरण करा
खासदार अमोल कोल्हे:बदल हवो तर आमदार नवो,मालवणी भाषेत साद… सावंतवाडी प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या कोकण भूमीतच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळावा यासारखे दुर्दैव नाही त्यामुळे छत्रपतींच्या पुतळ्याच्या कामात ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचे वस्त्रहरण आगामी निवडणुकीत केल्याशिवाय गप्प बसू नका असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी सावंतवाडीतील सभेत केले. दरम्यान…