कवठेमहांकाळ येथील शालेय मुलांच्या सहलीची बस कसाल येथे नादुरूस्त
खासदार नारायणराव राणे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जेवण व गाडीची व्यवस्था. सिंधुदुर्ग प्रतिनिधी सांगली तालुक्यातील कवठेमहांकाळ येथील कोंगनोळी गावातील जवळ परिषद शाळेच्या मुलांची सहल कोकण दर्शनासाठी सिंधुदुर्गात दाखल झाली. सिंधुदुर्गदर्शन झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळ कवठेमहांकाळ आगराच्या गाडीतून ही मुले परत जात असताना कसाल बस स्थानक परिसरात रात्री ९:३० च्या दरम्यान ही गाडी नादुरूस्त झाली….
