गवा रेड्याच्या हल्ल्यात शिवापुर येथील शेतकरी विठोबा शिंदे जखमी
कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील शिवापूर येथील शेतकरी विठोबा शिंदे (वय ६०) गवा रेड्याच्या हल्ल्यात जखमी झाला. शेतकरी विठोबा शिंदे सकाळी शेतामध्ये जात असताना सकाळी ८.३० ते ९.०० च्या सुमारास गवा रेड्यांनी हल्ला केला.हल्लांत पोटाला मार लागल्याने स्थानिक नागरिक सुभाष सावंत,पोलीस पाटील श्री कदम अन्य नागरिकांच्या मदतीने सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस पाटील यांनी वन विभागाला…
