अवैध गुटखा,पानमसाला,सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करत तिघांना अटक
ट्रक सह तब्बल १० लाख ८७ रुपयाचा मुद्देमाल जप्त;पहाटे सात च्या सुमारास कारवाई कुडाळ प्रतिनिधी अवैध गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करुन कुडाळ पोलिसांनी तब्बल तिघांना अटक केली असून त्यांच्याकडुन ट्रक सह तब्बल १० लाख ८७रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी ७वाजण्याच्या सुमारास पाठलाग करून कुडाळ एमआयडीसी येथे…
