वेत्ये सरपंच गुणाजी गावडेंच्या माध्यमातून शालेय वस्तूच्या वाटप..
सावंतवाडी (प्रतिनिधी)वेत्ये येथील श्री कलेश्वर विद्यामंदिर शाळेमध्ये आज सरपंच गुणाजी गावडे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य करू असा विश्वास श्री गावडे यांनी व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच शितल खांबल, सदस्य महेश गावडे, सुनील गावडे, राजेंद्र आंबेकर, शरद जाधव तसेच इतर ग्रामस्थ व पालक मोठ्या…
