ग्राहक पंचायत कुडाळच्या अध्यक्षपदी प्रदीप शिंदे यांची निवड
कुडाळ प्रतिनिधी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कुडाळ तालुका शाखा अध्यक्षपदी प्रदीप दत्तात्रय शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कुडाळ शाखेची बैठक आज येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात झाली त्यावेळी कुडाळ तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात आली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या राज्य कार्यकारिणीच्या सूचनेनुसार कुडाळ तालुक्याची पुनर्बाधणी करण्यासाठीची बैठक आज सकाळी संत राऊळ महाराज महाविद्यालय…
