चिपी विमानतळाच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणेंची अधिकाऱ्यांशी बैठक

*चिपी विमानतळ सेवा सुरळीत सुरू राहिल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल.* *विमानतळ सुशोभीकरणासाठी dpdc मधून देणार मदत* पालकमंत्री नितेश राणेंच्या फ्लाय 91 कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीत निर्देश. मुंबई —(प्रतिनिधी) चिपी विमानतळाच्या विकासासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली.यावेळी पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देत विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची…

Read More

चिपी विमानतळावर 18 एप्रिल पासून मुंबई-चीपी विमान सेवा सुरू होणार

खासदार नारायणराव राणे नवी दिल्ली (प्रतिनिधी) परुळे चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर येत्या १८ एप्रील पासून एअर अलायन्सची मुंबई सिंधुदुर्ग-मुंबई सेवा देणारी विमाने उतरणार आहेत. एअर अलायन्स बरोबरच इंडीगो विमान कंपनीची सेवा सुरू करण्याबाबत युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशी माहीती खा. नारायण राणे यांनी दिली. अलीकडेच नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी…

Read More

लवकरच चिपी विमानतळावरुन पुन्हा विमान झेपावणार:खा.नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई सेवेच्या पुनरारंभासाठी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे खा.नारायण राणे यांनी दिले निवेदन नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई अशी विमानसेवा तातडीने सुरु व्हावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांच्याकडे मागणी केली आहे. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग विमानतळामुळे होणाऱ्या सेवांकडेही मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधले….

Read More

You cannot copy content of this page