जिल्हा परिषद आरोग्य व पाणी स्वच्छता विभागाकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ व कर्मचारी विमा योजना मासिक अंशदान रक्कमेत अधिकारी व ठेकेदाराकडून अपहार..?
कोकण विभागीय आयुक्तांकडून चौकशीचे आदेश असतानाही सामान्य प्रशासन विभागाकडून चौकशी कार्यवाहीस टाळाटाळ..! अन्यथा.. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मुहूर्तासाठी पंचाग भेट देणार… प्रसाद गावडेंचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडे आरोग्य विभाग आणि पाणी व स्वच्छता विभागामध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व राज्य कामगार विमा योजना अंशदान रक्कमेत गैरव्यवहार झाला असून अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमताने भ्रष्टाचार…
