सिंधुदुर्ग भंडारी महासंघ अध्यक्ष पदी हेमंत करंगुटकर यांची निवड तर,सचिव पदी हेमंत सावंत…
वेंगुर्ला प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग 29 सप्टेंबर रोजी निवड झालेल्या भंडारी नवनिर्वाचित कार्यकारीणी च्या सदस्यांची पहिली महत्वाची सभा महासंघाचे सरचिटणीस विकास वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वेंगुर्ला येथील स्वामी प्रसाद कॉम्प्लेक्स,हॉस्पिटल नाका,वेंगुर्ला या कार्यालयात रविवार दिनांक 13.10.2024.रोजी संपन्न झाली.सर्वप्रथम शालिनी अरविंदेकर ,गोडकर,उद्दोजक रतन टाटा,ईतर न्याती आणि अज्ञात न्याती बांधवांना भंडारी समाजाच्या…