नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. नीता सावंत-कविटकर यांचा झंझावाती प्रचार
शहरवासीयांचा उस्फुर्त प्रतिसाद, युवक-महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रचारात सहभाग.. सावंतवाडी प्रतिनिधी येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. नीता सावंत कविटकर यांच्या प्रचाराला शहरवासियांचा सकारात्मक आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. सावंतवाडीतील विविध प्रभागांत डोअर टू डोअर त्यांचा जोरदार प्रचार सध्या सुरू आहे. घराघरातील भेटी, वैयक्तिक संवाद, महिला-युवकांचा सक्रिय सहभाग, तसेच शिवसैनिकांची जोरदार उपस्थिती या…
