मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी शासनाने घ्यावी
तहसीलदार श्रीधर पाटील यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला तसेच महसूल विभागाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात निषेधाच्या घोषणा सावंतवाडी प्रतिनिधीसकल मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मराठा समाज आणि आर्थिक दृष्ट्या मागास (ई डब्लू एस) दाखले देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या तहसीलदार श्रीधर पाटील यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला तसेच महसूल विभागाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात निषेधाच्या घोषणाही दिल्या. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या…
