आमदार निलेश राणे यांच्या चेंदवन बंधाऱ्याच काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना
कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची पाहणी. चेंदवन खालची मळेवाडी व चेंदवन खारीचा बांध येथे ५ कोटी रुपयांचा निधी खर्चून खार बंधारा उभारला जात आहे. या बांधाऱ्यासाठी गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू असून हा मंजूर बंधारा लवकरात सुरु व्हावा यासाठी आमदार निलेश राणे यांच्याजवळ चेंदवन ग्रामस्थांनी मागणी केली होती, त्या नुसार आमदार निलेश राणे पतन…
