भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न…

वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.. सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा पदवीदान समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शंभरपेक्षा जास्त भावी फार्मासिस्टना त्यांची पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीतील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.मिलिंद खानोलकर आणि प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ.राजेश नवांगुळ उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले….

Read More

You cannot copy content of this page