आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक नंदू शिरोडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

सावंतवाडी प्रतिनिधी येथील प्रसिद्ध व्यापारी, विठ्ठलभक्त आणि माजी शालेय शिक्षण मंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक प्रसन्न उर्फ नंदू चंद्रकांत शिरोडकर (वय ६०) यांचे शुक्रवारी दुपारी राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराआधीच त्यांचे निधन झाले. सावंतवाडीतील सामाजिक, धार्मिक क्षेत्रात त्यांचे कार्य…

Read More

द्वारकाबाई बेळणेकर यांचे काल वृद्धापकाळाने निधन…

कुडाळ (वाडोस) कुडाळ तालुक्यातील माणगाव वाडोस येथील भाजपचे ज्येष्ठ नेते, सर्वोदय पतसंस्था अध्यक्ष दादा बेळणेकर यांच्या मातोश्री द्वारकाबाई शंकर बेळणेकर यांचे काल वृद्धापकाळाने वयाच्या 104 व्या वर्षी दुःखद निधन झाले‌‌.भारतीय जनता पार्टीचे कुडाळ मंडळ सरचिटणीस योगेश बेळणेकर ,डॉ श्रीनिवास बेळणेकर, यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली , सूना , नातवंडे ,…

Read More

You cannot copy content of this page