कुडाळ (वाडोस)
कुडाळ तालुक्यातील माणगाव वाडोस येथील भाजपचे ज्येष्ठ नेते, सर्वोदय पतसंस्था अध्यक्ष दादा बेळणेकर यांच्या मातोश्री द्वारकाबाई शंकर बेळणेकर यांचे काल वृद्धापकाळाने वयाच्या 104 व्या वर्षी दुःखद निधन झाले.भारतीय जनता पार्टीचे कुडाळ मंडळ सरचिटणीस योगेश बेळणेकर ,डॉ श्रीनिवास बेळणेकर, यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली , सूना , नातवंडे , नातसुणा, नातजावई, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
द्वारकाबाई बेळणेकर यांचे काल वृद्धापकाळाने निधन…
