संविधान जागर यात्रेनिमित्त कणकवलीत उद्या 11 ऑगस्टला सभा…
संविधान जागर समितीच्यावतीने नामदेव जाधव यांची माहीती.. संविधान बदलणार असा अपप्रचार करून दिशाभूल करणाऱ्या व्यवस्थेला उघडे पाडण्यासाठी आणि संविधानाचे प्रबोधन करण्यासाठी कणकवलीत ११ ऑगस्टला रोजी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संविधान जागर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संविधार जागर समितीच्यावतीने नामदेव जाधव यांनी दिली. महाराष्ट्र राज्यातील फुले-शाहू-आंबेडकरी व अण्णा भाऊ साठे…
