सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या प्रमुखपदी(चेअरमन) राजेंद्र कदम यांची नियुक्ती..
अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे राष्ट्रीय चेअरमन राजेंद्र पाल गौतम यांनी जाहीर केली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या प्रमुखपदी (चेअरमन) राजेंद्र कदम यांची नियुक्ती केली आहे. शिक्षकी पेशात ३५ वर्षे सेवा बजावून आता निवृत्त झालेले राजेंद्र कदम त्यांच्या सेवा काळात शैक्षणिक क्षेत्रात राज्य…
