आजारी उद्योगांना नव संजीवनी आणि नव्या उद्योगासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नवा प्रस्ताव बनवा
आमदार निलेश राणे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ एमआयडीसीमध्ये असलेले आजारी उद्योगांना नवसंजीवनी आणि नव्या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नवा प्रस्ताव बनवा अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पासाठी पर्यायी जागा मिळाली नाही तर मंजूर असलेल्या जागेवर हा प्रकल्प करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन…
