गोवा सरकारच्या विरोधामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी MRF नोकर भरती मेळावा रद्द मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची माहिती. कुडाळ प्रतिनिधी मनसे सिंधुदुर्गच्या वतीने शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी एमआरएफ गोवा येथील कंपनी मध्ये प्रक्षिणार्थी भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळावा आयोजित करताना कोणतेही शुल्क न आकारता विनामूल्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच संधी मिळावी हा…
