विनायक गांवस व जय भोसले यांचा राज्यस्तरीय आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने खान्देशात सन्मान.!
स्वाभिमानी मराठी पत्रकार संघातर्फे धुळे येथे गौरव. सावंतवाडी प्रतिनिधी येथील अभ्यासू पत्रकार विनायक गांवस व जय भोसले यांचा राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्काराने दिनांक ६ रोजी खान्देशातील धुळे महानगरीत मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या तेराव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान सोहळा रविवार, दिनांक ६…