व्हॉइस ऑफ मीडियाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी प्रहार डिजिटलचे ब्यूरो चीफ सिद्धेश सावंत यांची एकमताने निवड..
सावंतवाडी प्रतिनिधीव्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग ची सर्व साधारण सभा कुडाळ एमआयडीसी येथील विश्रामगृहात संपन्न झाली. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी प्रहार डिजिटल चे ब्युरोचीफ सिद्धेश सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी त्यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व्हॉइस ऑफ मीडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे तसेच कोकण विभागीय अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या…
