निरंजन डावखरे निवडून आल्यापासून कधीही पदवीधरांकडे पोहोचलेच नाहीत…
अभिजीत पानसेः मला फक्त तुम्ही साथ द्या मी सिंधुदुर्गात येऊन राहीन.. सावंतवाडी प्रतिनिधीपदवीधर आमदार निरंजन डावखरे यांना कोणी पाहिलाय का ते निवडून आल्यापासून कधीही कोकणात पदवीधरांकडे पोहोचलेच नाहीत. मनसेनेने कोकणच्या पदवीधरांसाठी व्हिजन तयार केला आहे मला फक्त तुम्ही साथ द्या मी या सिंधुदुर्गात येऊन तुमच्यात राहीन असे मनसेनेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी…
