गणेश नाईक यांच्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
वेंगुर्ल्यातील गडकिल्ले व शिव दिनविशेष या दोन पुस्तकांचे प्रकाशन सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर आणि वेंगुर्ले तालुका गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते गणेश नाईक यांच्या वेंगुर्ल्यातील गडकिल्ले व शिव दिनविशेष या दोन पुस्तकांचे प्रकाशन श्री स्वयंभू मंगल कार्यालय मठ येथे करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांसाठी गणेश नाईक यांनी लिहिलेल्या…
