जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धेत प्रा. नागेश कदम यांची कथा ठरली अव्वल
मालवण प्रतिनिधी आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ले आयोजित जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धेत येथील सुनितादेवी टोपीवाला डी. एड. कॉलेजचे प्रा. नागेश रघुनाथ कदम यांच्या ‘कविता’ या कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ले यांनी त्रैवार्षिक चौथ्या साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. यानिमित्त जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी येथील डी. एड. कॉलेजचे प्रा. नागेश…