जिल्हास्तरीय शालेय स्केटिंगमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे सुयश : विभागस्तरासाठी निवड
सिंधुदुर्ग प्रतिनिधी ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध गटातून सुयश प्राप्त केले. यामध्ये ११ वर्षाखालील मुलांच्या गटातून चौथीतील साईश मर्गी याने इनलाइन प्रकारात तर चौथीतीलच यश्मित ठाकूर याने कॉड प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. पाचवीतील साई गावडे याने द्वितीय क्रमांक मिळवला._ मुलींच्या गटातून पाचवीतील शुभ्रा संजीव देसाई हिने…