भोसले स्कूलच्या ‘लर्न अँड ग्रो’ रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर : २१ मार्चला बक्षीस वितरण

सावंतवाडी प्रतिनिधी
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने लर्न अँड ग्रो शृंखले अंतर्गत रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून पारितोषिक वितरण समारंभ २१ मार्च रोजी दुपारी दीड वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे – गट पहिला (नर्सरी, ज्युनि.केजी, सिनि.केजी) प्रथम – अनिशा अंकुर ठाकुर, द्वितीय- दक्ष अमित राणे, तृतीय – रेहांश राणे, उत्तेजनार्थ – सुदिक्षा सर्जेराव चव्हाण. गट दुसरा – (पहिली व दुसरी) प्रथम – अन्वय जगदीश सापळे, द्वितीय- रोनक युवराज मेहत्तर, तृतीय – परी विनोद जाधव, उत्तेजनार्थ – सृष्टी रुपेश गुरव._

_गट तिसरा ( तिसरी व चौथी) प्रथम- गार्गी विशाल पै, द्वितीय -आर्या सचिन सावंत, तृतीय – तनया पोपट बागुल, उत्तेजनार्थ – अन्वी देवेश सावंत. रांगोळी स्पर्धा (पालक) प्रथम – सोनाली राहुल शेवाळे, द्वितीय – शितल प्रशांत काटे, तृतीय – मानसी मंगेश घोगळे, उत्तेजनार्थ – प्रज्ञा अनुप नाईक.

विजेत्या सर्व स्पर्धकांनी शुक्रवार, २१ मार्च रोजी शाळेत उपस्थित रहावे असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page