प्रभाग क्र.५ चे भाजपचे सुधीर आडिवरेकर आणि दुलारी रांगणेकर यांनी प्रचारात घेतली आघाडी
भव्य रॅलीला मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद..! सावंतवाडी प्रतिनिधी येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ चे भाजपचे उमेदवार सुधीर आडिवरेकर आणि दुलारी रांगणेकर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. उमेदवारांनी प्रभागात काढलेल्या भव्य रॅलीला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचे समर्थन दर्शवले. यावेळी मतदारांशी संवाद साधताना आडिवरेकर व रांगणेकर यांनी आपल्या उमेदवारीची भूमिका स्पष्ट केली. सावंतवाडी शहराचा…
