सिंधुरत्न योजनेअंतर्गत 9 वाहनांच्या चाव्या मनिष दळवी हस्ते दशावतार नाट्यमंडळांकडे सुपूर्त..

सिंधुनगरी(प्रतिनिधी) माजी मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शासनाच्या सिंधुरत्न योजनेअंतर्गत दशावतार नाट्यमंडळांना वाहन खरेदीसाठी ७५%अनुदान शासनाकडून मंजूर करणेत आले होते व उर्वरित 25% कर्ज जिल्हा बँकेकडून देण्यात आले होते. अनुदान मिळेपर्यंत संपूर्ण कर्ज रक्कम बँकेने विनातारण १५ नाट्यमंडळांना मंजूर केली होती, त्यापैकी ९ वाहने जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत करण्यात आली आहेत.या ९दशावतार नाट्यमंडळांच्या मालकांकडे वाहनांच्या…

Read More

ज्या पद्धतीने विकासासाठी जिल्हा बँक वेग घेतेय त्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ:मनीष दळवी

पूणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षासह संचालक मंडळाची बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला कायमच मान सन्मान सिंधुदुर्गनगरी(प्रतिनिधी) आपल्यापुढे खूप स्पर्धा आहेत सद्य परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँका ज्या पद्धतीने ग्राहकांच्या दरवाजात उभ्या राहतात त्यांच्याच दरवाजात पूर्वी ग्राहक उभा रहात होता. अशा स्पर्धा युगात आपण मागे राहून चालणार नाही. यात आपणही पुढाकार घेतला पाहिजे….

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा सहकार “कोकणरत्न” पुरस्कार प्रदान..!

सिंधुदुर्ग प्रतिनिधी सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाराष्ट्र राज्यात मानाचे स्थान निर्माण करुन देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा सहकार “कोकणरत्न” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मा. मनिष दळवी साहेब यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी ग्राहकहित लक्षात घेऊन बँकेची सेवा अधिकच गतीमान केली असून शेतकऱ्यांना शेतीपूरक…

Read More

You cannot copy content of this page