सावंतवाडी येथे अभाविप अधिवेशन पोस्टर चे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते अनावरण
सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच सावंतवाडीमध्ये होत असलेल्या ५९ व्या अखिल भारतीय विद्यार्थी परीषद अधिवेशनाचे पोस्टरचे (भित्तिपत्रक) अनावरण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कोकण अधिवेशन समितीचे सचिव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, अभाविप प्रदेश सहमंत्री राहुल राजोरिया यांच्या हस्ते सावंतवाडी येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात करण्यात आले. कोकणात पहिल्यांदाच ५९ वे अखिल भारतीय…