गणपती उत्सव आटोपून मराठा आंदोलनात दाखल; सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष सिताराम गावडेंनी कार्यकर्त्यांचे मानले जाहीर आभार
मराठा समाज बांधवाना व्हाट्सअपच्या माध्यमातून आदोलनात सहभागी होण्यासाठी केले होते आवाहन सावंतवाडी प्रतिनिधी गणपती उत्सवाचा पारंपरिक उत्साह असूनही मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील गणपती दीड दिवस ठेवून थेट सह्याद्री पट्ट्याकडे धाव घेतली. या त्याग आणि लढाऊ वृत्तीबद्दल सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांनी कार्यकर्त्यांचे…
