महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ चिपळूण यांच्या वतीने गटस्तरीय समरगीत स्पर्धा संपन्न…
महेंद्र पेडणेकर:आपल्या कामगार वर्गाने लाभ घेतल्यास खूप साऱ्या योजनेचा फायदा होऊ शकतो कुडाळ प्रतिनिधीमहाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ. विभाग ठाणे गट चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ, महालक्ष्मी हॉल येथे दिनांक 23 /07/2024 रोजी गटस्तरीय समरगीत स्पर्धा 2024-25 आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड साहेबांनी कामगार कल्याणच्या माध्यमातून…
