माजी सैनिक संघटना वेर्ले यांच्याकडून मंत्री दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा
माजी सैनिक संघटना संघटना वेर्ले यांच्याकडून महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. श्री. केसरकर यांच्या पाठीशी आम्ही नेहमीच राहीलोत. यावेळी देखील आमचा पाठिंबा त्यांना आहे. सैनिकांची गाव ही त्यांच्यासोबत आहे असे प्रतिपादन यावेळी माजी सैनिकांकडून करण्यात आले. दीपक केसरकर यांची भेट घेऊन त्यांना माजी सैनिकांनी हा पाठिंबा दिला….
