माणगाव तळीवाडी येथील युवकाचा आडेली येथे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ..

वेंगुर्ले (प्रतिनिधी)वेंगुर्ले तालुक्यातील आडेली पेडणेकरवाडी येथे नर्सरीत कुडाळ तालुक्यातील माणगाव तळीवाडी येथील तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत घातपात की आत्महत्या अशी उलट सुलट चर्चा गावात सुरू असून घटनास्थळी मोठ्या पोलीस बंदोबस्त आहे. माणगाव येथील वसंत प्रभाकर भगे (वय ३२) असे त्या मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान शॉक लागून मृत्य झाल्याचा…

Read More

माणगाव दुपारपर्यंत 50.50 टक्के मतदान..

मतदान शांततेत पार,पोलिसांचा चोख बंदोबस्त.. माणगाव मिलिंद धुरीकोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आज पार पडत आहे सकाळपासूनच मतदान केंद्रावर पदवीधर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. उत्स्फूर्तपणे माणगाव मध्ये मतदान सुरू आहे. दुपारी अडीच वाजे पर्यंत ५०.५० टक्के मतदान झाले असून यावेळी मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

Read More

You cannot copy content of this page