आरोग्याची वारी,जनतेच्या दारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेते विशाल परब यांचा अभिनव उपक्रम..! फिरत्या डिजिटल दवाखान्याद्वारे गावागावातील सामान्य जनतेला आरोग्य विषयक आधुनिक सुविधा करून दिल्या उपलब्ध सावंतवाडी प्रतिनिधी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी देशभरात सर्वत्र सेवा- सुशासन पंधरवडा साजरा करत आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते…
