मोरे येथील पोल्ट्री फार्मर दिनेश शिंदे यांची पोल्ट्री शेड वादळी वाऱ्याने जमीन दोस्त…
लाखो रुपयांचे नुकसान: मात्र सुदैवाने जीवित हानी टळली* कुडाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने माणगाव खोऱ्याला चांगलेच झोडपले. आज दुपारी दोन च्या सुमारास मोरे येथील पोल्ट्री फार्मर दिनेश शिंदे यांची स्वतःच्या मालकीची पोल्ट्री शेड वादळी वाऱ्यास पावसाने पूर्णपणे जमीन दोस्त झाली.जोराचा वारा सुटल्याने ठिकठिकाणी झाडे ही उन्मळून पडली आहेदिनेश शिंदे यांच्यावर अवकाळी पावसाबरोबर वादळी वाऱ्याने…
