युवराज लखमराजेंनी केले राजधर्माचे पालन:सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार
राजवाड्यात लोककला दशावतार महोत्सवाचे शानदार उद्घाटन. सावंतवाडी प्रतिनिधी लोककला जीवंत राहण्यासाठी राजाश्रय मिळण गरजेचे असत. युवराज लखमराजे भोंसले यांनी दशावतार कलेला तो राजाश्रय देत राजधर्माच पालन केलं. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात गंजिफासह दशावतार कला जगासमोर मांडण्याची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून दशावतार कलेला अग्रस्थानी आणणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माहिती तंत्रज्ञान व अग्रस्थानी आणणार असल्याचे…
