दशावतार कलाकार श्री.यश जळवी यांना मुंबई येथे “यू इन्स्पायर” पुरस्काराने सन्मानित.. मुंबई प्रतिनिधी कोकणाच्या पारंपरिक दशावतार कलेला आधुनिक काळात नवसंजीवनी देणारे कलाकार यश जळवी यांना मुंबईत झालेल्या कोकण कला महोत्सवात प्रतिष्ठेचा “यू इन्स्पायर पुरस्कार” प्रदान करण्यात आला. कोकण संस्थेच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार या वर्षी कुडाळ, कविलकाटे येथील यश जळवी यांना मिळाल्याने कुडाळ सह…
